सर म्हैस आहे म्हणजे 3 वर्षाची रेडी आहे म्हैस ची गर्भशय लहान आहे त्याचा साठी मिन फा गोल्ड मिनरल मिक चार 6 किलो ची बॅग घातले आहे तरी पण गर्भय वाढ झाली नाही त्याच्यासाठी उपाय सांगा

;