नमस्कार सर
मी प्रदीप पाटील
मी महाडिबिटीवर फवारणी पंपासाठी अर्ज केलेला असून आमच्या तालुक्यात मागच्या महिन्यातच पंप वाटप झाली परंतु मी रीतसर अर्ज करून सुद्धा माझे नाव् आले नाही या बाबत चौकशी केली असता लॉटरी यादी पाहावी असे सांगण्यात आले पण त्यात द्वखील