Ninja kiran app याच्यावर जी मराठी भाषा आहे. तर मला यावरून जे मेसेज येतात, त्यात पहिला शब्द ""अरे वाल्मिक"" अशी ऐकेरी भाषेने मेसेज ची सुरुवात होते.आणि दिवसभर भरपूर प्रमाणात मेसेज येतात. प्रत्येक वेळी अरे अरे असा उल्लेख करून मेसेज येतात.

;