कोकणातील शेतीची अवस्था फारवाईट आहे कोकणातील फळ बागा हवामानमुळे नास होतोय वर्षातून एक पीक म्हणजे भात हे ही पिकत नाही कोकणातील शेती फार अडचणीत आहे कोकनामध्ये जमिनी मोठ्या प्रमाणात आहे पण जमिनी पडीक आहेत कोकणातील तरुण शहराकडे नोकरीला जातोय यालापर्याय का

;