हळद पिक तुम्ही सांगितलया प्रमाणे ह्यूमिक कॅल्शीयम नाईट्रेट सागरीका सोडले 10 दिवस झाले सोडून हळद थोड्याफार प्रमाणात हिरवी दिसत आहे फूटवे कंद वाढणे या साठी उपाय सांगा विनंती

;