कोकनामध्येमाझी 15 एकर शेत जमीन आहे दोन शेती पंप आहेत 100 आंबा कलमे आहेत काजू300 आहेत पण शेती मध्ये आणखी मला काय करता येईल मी एक सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे मला आणखी काय काय करता येईल माझं उत्पन्न वाढेल

;