नमस्कार सर माझ्या कडे 3 वर्षा ची रेडी आहे ती सत गाभण रिपीट होत आहे सर्व प्रकारचे औषध देऊन पाहिले डॉक्टरने तरीपण गाभण राहत नाही त्यासाठी काय करावे

;