सर आंबा वृक्ष आहे 10 वर्ष झाली आहे फांदी वाळूण जातात डींग कुठे कुठे दिसतो फांदी वाळलेल्या भागात साल ओबड धोबड होत आहे मधे अळी आहे असे वाटते पण याचा इलाज होत नाही हामला औषधाची फवारणी केली पण तिथ - पर्यंत औषधी पोहचत फांदे मोठया प्रमाणात वाळत आहे मोहोर य