नमस्ते माझ्या भात पिकावर लहान किडे झाले आहेत व हळु हळू ते पिक पवळसर होते व त्यामुळे ते पिक पूर्ण जाळून जाते असे का? त्यावर उपाय म्हणून काय करावे लागेल?

;