सोयाबीन फुलावर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये जास्त तणकट आहे त्यासाठी कोणते औषध मारावे म्हणजे सोयाबीन पिकावर दुष्परिणाम होऊ नये यासाठी तन नाशक सांगा

;