काकडीची झपाट्याने व्हा साठी कोणती औषधी उपयुक्त राहील थोडा भूरकरणाचा थोडा करपा आल्यासारखं वाटत त्यासाठी कोणती औषधे फवारण्यात योग्य राहील ड्रेसिंग किती करावा लागेल कोणकोणती करावे लागेल फवारणी कोणती करावी लागेल फवारणीच्या जोड्या सांगा

;