माझ्या म्हशीची डिलिव्हरी होऊन बारा दिवस जास्त झाले तरी पण ती पांढऱ्या रंगाचा म्हणजे दुधासारखा द्रव्य खाली पाडत आहे याचे कारण काय