माझं म्हणणं एकच आहे.. शेतकरी हा शेतीचा राजा आहे.. त्याने धान्य पिकवल्या शिवाय... काहीं पर्याय उपलब्ध करून शकतो का आपणं... त्या साठी सरकारने शेतकऱ्याला काही ना काही मदत केली पाहिजे.. पण शेतकऱ्याचा कोण्ही विचार करत नाही.. फक्तं त्याना कष्ट करत रहावे..