होम
सवाल
दुकान
वीडियो
प्रोफ़ाइल
हाय मी पोलिस खात्यात काम करतो त्या मुळे मला शेती करता येत नाही कारण जॉब माझं अस आहे की वेळ देता येत नाही. माझ्या कडे 5 ऐकर शेती आहे तरी मला कळवा की वेळ नसताना मी शेती मध्ये काय लागवड करू शकतो आणि चांगल उत्पन्न मिळवू शकतो
;